अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केलेल्या फोटोजना कायमच तिचे चाहते उत्तम प्रतिसाद देतात पण पहिल्यांदाच प्राजक्ताच्या चाहत्याने तिच्या हसण्याचं कौतुक केलं. काय म्हणाला तिचा चाहता जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Rahul Gamre